थेरोळे

पोलिसांची गावठी हात भट्टयावर धाडी; दोनशे लिटर दारू जप्त

रावेर : तालुक्यातील थेरोळे शिवारातील गावठी हात भट्टीच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून भट्ट्या उध्वस्त केल्या. दरम्यान, पोलिसांना पाहून आरोपींनी पळ काढला.  मात्र, सत्तेचाळीस हजार ...