दीड कोटी

धरणगावातील दीड कोटी लुटीच्या गुन्ह्याचा पडदा फाश ; दोघे जाळ्यात, ४८ लाख हस्तगत

जळगाव | धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कापूस व्यापाऱ्याची कार अडवून दीड कोटीची रकम लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. दरम्यान, जळगाव एलसीबीच्या पथकाने या ...