दुर्मिळ फुल

सातपुड्याच्या डोंगररांगात काटेसावर सोबतच दुर्मिळ सोनसावर फुलला

देवलाल पाटील रावेर : सातपुड्यातील यावल अभयारण्य परिसरात नेहमीच निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. वाघ, बिबट, अस्वलाचे अस्तित्व असलेल्या यावल अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर ...