दुष्काळी

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले केंद्रीय पथकापुढे सादरीकरण

जळगाव । जिल्ह्यातील चाळीसगाव येथील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकापुढे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे सादरीकरण केले. जिल्ह्यातील १५ पैकी ...