देव दर्शन

देव दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पती ठार, पत्नी गंभीर

जळगाव : वरणगाव येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दाम्पत्य ललित प्रभाकर नेमाडे ( वय ४८,  रा. भुसावळ) ...