दोन घटना

रावेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांच्या आत्महत्या

रावेर : शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या दोन घटनेत महिलेसह पुरूषाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिल्या घटनेत रावेर शहरातील प्राजक्ता भरतकुमार पाटील ...