दोन लाख
दोन लाख रुपये लुटले अन् खुपसला पाठीत खंजीर; मित्रानेच लूट प्रकरण घडवले
—
जळगाव : धरणगावजवळील म्हसलेनजीक तरुणावर चाकूहल्ला करीत त्याच्याकडील दोन लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली असून ...