धर्मरावबाबा अत्राम

मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का?, बड्या नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या दाव्याने एकच ...