नंदुरबार गुन्हे बातमी

Nandurbar Crime News : पतीला दारूचं व्यसन, पत्नी करायची सतत भांडण, रागाच्या भरात ‘त्याने’ थेट…

नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोजरापाडा (त्रिशूल ) येथे २६ वर्षीय विवाहितेचा पतीने गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी पहाटे चार वाजता ...