नंदुरबार
नंदुरबारकरांकडून अयोध्यापतीला सव्वा दोन कोटी राम नामाची भेट
वैभव करवंदकर नंदुरबार : जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी सव्वा दोन कोटी राम नामाचे लिखाण केले आहे. अयोध्या येथील हनुमानाच्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ...
नंदुरबार पोलिसांनी उतरवली टवाळखोरांची ‘रोमिओगिरी’
वैभव करवंदकर नंदुरबार : शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड, तसेच दुचाकीच्या सायलेन्सरचा जोरात आवाज काढणाऱ्या रोडरोमिओंना नंदुरबार पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या कारवाईत तब्बल ...
नंदुरबार जिल्ह्याला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे
नंदुरबार : जिल्ह्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या बेमोसमी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तळोदा तालुक्यातील मोड, बोरद परीसरात केळी, पपई, ...
शेतकऱ्यांची चिंता वाढली! पपईचे दर २५ वरून अवघ्या चार रुपयांवर
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, बोरद परिसरात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला २५ रुपये दराने घेण्यात येणारी पपई अवघ्या ...
पत्नीवर चारीत्र्याचा संशय; रात्री कडाक्याचे भांडण, सकाळी अख्ख शहर हादरलं
नंदुरबार : चारीत्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून करणाऱ्या नराधम आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली असून, पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची विक्रमी आवक; दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
नंदुरबार : अवकाळीच्या संकटानंतर नंदुरबार मधील मिरची बाजार सुरू झाला असून मिरचीचे विक्रमी आवक होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आवक ...
नंदुरबारला कापूस, सोयाबीन, तांदूळ चोरी करणारी टोळी जेरबंद
नंदुरबार : ग्रामिण भागातील शेतातून विविध शेती साह्त्यािच्या चोरीच्या घटनात वाढ झाली होती. याबाबत पोलीस अधिक्ष्ाक पी.आर. पाटील यांनी आढावा घेत चोरांविरोधात कडक कारवाई ...
पोटाची खळगी! ऊसतोड अपंग बंधूंचा डोळ्यात पाणी आणणारा संघर्ष
नंदुरबार : दुष्काळ सदृश्य परिस्थिती, खडकाळ वा माळरानावरील जमिनीतील पाण्याअभावी पिकांचे झालेले हाल, वाढलेला कर्जबाजारीपणा, हाताला रोजगार नाही. हिरावून घेणाऱ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी घरदार ...
नंदुरबारमधील ‘त्या’ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश
नंदुरबार : शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रीक मोटार, इतर शेती माल, मोटार सायकल चोरीच्या घटनांबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच ...
अवैध दारू बनवण्याचं डोक्यात घुसलं भूत; आखला मोठा प्लॅन, पण अडकले पोलिसांच्या जाळ्यात
नंदुरबार : अवैध दारु बनविणेकामी उपयोगी पडणारे व मानवी शरीरास अपायकारक असलेले 2 लाख 04 हजार 750 रुपये किमतीचा स्पिरीट, 8 लाख रुपये किंमतचे ...