नंदुरबारLeopard

Nandurbar News : शेतमजुरांना अचानक बिबट्याचे दर्शन, पाहताच ठोकली धूम!

नंदुरबार : दलेलपुर ता.तळोदा गावाच्या उत्तरेला भरदिवसा शनिवार, १५ रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान बिबटयाचे दर्शन झाले. त्यामुळे शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्मण झाले आहे ...