नक्षलवादी रतन कश्यप उर्फ ​​सलाम

नक्षलवादी ​​सलाम मारला ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ५ लाखांचे बक्षीस असलेला नक्षलवादी रतन कश्यप उर्फ ​​सलाम मारला गेला आहे. ...