नगरपालिका शाळा

फैजपूर पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात !

फैजपूर, जळगाव : फैजपूर येथील पालिकेच्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. शाळेची इमारत ही पावसाळ्यात गळत असून, शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आल्याने पालकवर्गाने तीव्र संताप ...