नदीम अर्शदNeeraj Chopra

भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने रचला नवा इतिहास

जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 ...