नबाम रेबिया
ठाकरे गटाला धक्का : पाच न्यायमूर्तींचं घटनापीठच सत्तासंघर्षावर सुनावणी करणार
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहणार आहे. ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत स्पष्ट केलं ...