नमो शेतकरी महासन्मान योजना

शेतकर्‍यांना केंद्राप्रमाणेच वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; फडणवीसांची घोषणा

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्य सरकारकडून केंद्राच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात ...