नवपूर
आदिवासी महिलेवर अत्याचार, चंद्रकांत रघुवंशींकडून निषेध
—
नंदुरबार : पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराचा शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध नोंदवलला. दरम्यान, या नंतर जिल्ह्यात सर्वत्र संतापाची लाट ...