नवाज मोदी सिंघानिया
गौतम सिंघानिया यांच्या पत्नीला 8,745 कोटी रुपये हवे; घटस्फोटासाठी मोठी अट
—
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगपती आणि रेमंड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष एमडी गौतम सिंघानिया यांच्या घटस्फोटाची बातमी आली. लग्नाच्या 32 वर्षानंतर ते पत्नी नवाज मोदी सिंघानियाला घटस्फोट ...