नवीन संतुलित जीवन चक्र निधी

पेन्शनचा ताण संपणार; आता करण्यात येणार ‘ही’ खास व्यवस्था

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) नवीन पेन्शन प्रणाली (NPS) तरुणांमध्ये आकर्षक बनवण्यासाठी न्यू बॅलन्स्ड लाइफ सायकल फंड सादर करण्याची तयारी करत आहे. ...