नवी दिल्ली ते दरभंगा

ट्रेनला भीषण आग; असा वाचला 500 प्रवाशांचा जीव

नवी दिल्ली : छट पुजेनिमित्त नवी दिल्ली ते दरभंगा चालविल्या जाणाऱ्या क्लोन एक्स्प्रेसला (02570) बुधवारी अचानक आग लागली. ट्रेनही प्रवाशांनी खचाखच भरली होती. आग ...