नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेस
खा.खडसेंच्या पाठपुराव्यामुळे ‘या’ एक्स्प्रेसला मिळाला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा
भुसावळ : खासदार रक्षा खडसे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नांदेड ते हजरत निझामुद्दीन दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेसला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. यामुळे भुसावळ ...