नांद्रा खुर्द
Jalgaon Crime : मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग; महिलेच्या भावालाही जीवे ठार मारण्याची धमकी
—
जळगाव : मध्यरात्री घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना नांद्रा खुर्द येथे घडली. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिसांत एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...