नाना पटोले

अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर नाना पटोलेंचा पलटवार, म्हणाले ‘खोटं बोलत आहेत’

Mahrashtra Politics : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना न विचारताच राजीनामा दिला होता, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी ...

महाआघाडी व्हेंटिलेटरवर…!

इतस्ततः – मोरेश्वर बडगे शरद पवार वारंवार पलटी मारत आहेत. अजितदादा पवार भाजपसोबत चालले, अशी जोरदार हवा उठली आहे. संभाजीनगरच्या महासभेला दांडी मारणारे नाना ...

हिंदू राष्ट्रावरुन नाना पटोले यांचं भाजपला चॅलेंज

नागपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नाही तर त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ...

काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीत करणार प्रवेश?

Politics : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख हे गेल्या दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र आशिष देशमुख लवकरच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी ...

आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘पटोलेंना शिदेंकडून महिन्याला १ खोका..’

नागपूर : नाना पटोलेंना शिंदेकडून महिन्याला १ खोका दिला जातो. त्याचबरोबर १६ एप्रिलला नाना पटोले हे गुवाहाटीत असतील, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते आशिष देशमुख ...

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला राहुल गांधी-पटोलेंवर केलेलं विधान भोवणार, होणार पक्षातून हकालपट्टी?

Politics : वारंवार पक्षाच्या नेतृत्वावर टीका करत असल्याने काँग्रेसमधील बड्या नेत्यावर  काँग्रेसकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. कोण आहेत तो ...

‘मविआ’च्या सभेला न येण्याचं खरं कारण नाना पटोलेंनींचं सांगितलं, म्हणाले ‘मी..’

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात झाली. या सभेला तिन्ही पक्षाचे ...

मविआच्या वज्रमुठ सभेला नाना पटोलेंची दांडी; काय कारण?

politics : छत्रपती संभाजीनगरात आज (रविवारी) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ...

उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर नाना पटोलेंचे खडेबोल, म्हणाले ‘सत्ता गेली तरी बेहत्तर..’

मुंबई :  उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना निशाणा केल्यानंतर आता राज्यातील काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी खडेबोल ...

..तर जुनी पेन्शन योजना लागू करणार, नाना पटोलेंचं आश्वासन

Old Pension Scheme: महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. ...