नाशिक आयुक्त

नाशिक विभागीय आयुक्तांचा दणका; लोहाराच्या सरपंचाला ठरविले अपात्र, काय आहे प्रकरण ?

पाचोरा : तालुक्यातील लोहारा येथील ग्रामपंचायत सरपंच अक्षय जैस्वाल यांनी सन २०२१-२२ दिव्यांग कल्याण निधी ५ टक्के मध्ये अनियमितता करीत घोळ केल्याच्या कारणावरून नाशिक ...