ना.अनिल पाटील
अखेर ना. अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश; शेतकऱ्यांनी मानले आभार
—
जळगाव : पीक विम्यापासून वंचीत असलेल्या अमळनेर तालुक्यातील पाच हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात झाली आहे. ना. अनिल पाटील यांनी यासाठी सतत ...