निलंबन Police Constable

Jalgaon News : पोलीस हवालदाराचे निलंबन, काय आहे कारण?

जळगाव : वाळू ठेका चालवण्याच्या आरोपावरून तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपानंतर जळगाव पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एका पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे. ...