नुकसानग्रस्त शेतकरी
शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; राज्य सरकारकडून १७७ कोटीचा निधी वितरीत, जळगावला मिळाला ‘एवढा’ निधी?
मुंबई : राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार ...