नेपाळ भूकंप

नेपाळची भूमी पुन्हा भूकंपाच्या तडाख्याने हादरली, 72 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या शक्तिशाली भूकंपाने दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत हादरला. नेपाळमधील जाजरकोटमधील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे जाजरकोटमध्ये मोठे नुकसान झाले ...