नैनिताल

जळत आहेत नैनितालची जंगले; MI-17 हेलिकॉप्टर आग विझवण्यात गुंतले

उत्तराखंडमध्ये नैनितालची जंगले जळत आहेत. अनियंत्रित आग सतत वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र काहीही फरक दिसून येत ...