न्यायमूर्ती रोहित देव

धक्कादायक; कोर्टरुममध्येच न्यायमूर्तींनी दिला राजीनामा

नागपूर : नागपूर खंडपीठामध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडली. भर कोर्टरुममध्ये न्यायमूर्तींनी राजीनामा दिला. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव हे आज कोर्टरुममध्ये दाखल झाले. ...