न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

10वी/12वी/पदवी उत्तीर्णांसाठी खुशखबर! महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ खात्यात जम्बो भरती सुरु

10वी, 12वीसह पदवी उत्तीर्णांना महाराष्ट्र शासनाच्या नोकरीची एक उत्तम संधी चालून आलीय. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत येणाऱ्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात जम्बो भरती निघाली ...