पच्छिम बंगाल
महाराष्ट्र, गुजरातनंतर आता येथेही रामनवमीला हिंसाचार
—
कोलकाता : रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा ...