पत्रकारांवर छापेमारी

न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी; मोबाईल, लॅपटॉप जप्त

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी न्यूजक्लिकच्या पत्रकारांच्या घरांवर छापेमारी केली आहे. पत्रकार अभिसार शर्माने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. चीनकडून आर्थिक मदत मिळत ...