पवार गट

ठाकरे गटाला मोठा धक्का ; जळगावातील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव ।  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...