पाच लाख भाविक
पहिल्याच दिवशी 5 लाख लोकांनी केले रामललाचे दर्शन
—
रामललाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत आले. सायंकाळपर्यंत पाच लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी असल्याने वातावरणात ...