पाट्या
मराठीतच पाट्या हव्यात, दिल्लीतून आले ‘सर्वोच्च’ आदेश
—
मुंबई : पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता ...