पापमोचनी एकादशी

पापमोचनी एकादशी : मराठी वर्षातील शेवटची एकादशी; या एकादशी ला हे नक्की करा

तरुण भारत लाईव्ह : आज पापमोचनी एकादशी आहे. पापमोचनी एकादशी व्रत दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. होळीनंतरची ही पहिली एकादशी आहे. ...