पारोळा बसस्थानक

‘तरुण भारत’चा दणका ! पारोळा बसस्थानक ते मडक्या मारोती रस्त्याने घेतला मोकळा ‘श्वास’

पारोळा : शहरातील बसस्थानक ते मडक्या मारोती रस्त्याला दुतर्फा काटेरी झुडुपांनी वेढले होते. अस्वच्छता निर्माण होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. याबाबत ‘तरुण भारत’ने ...