पावसाचा रेड अलर्ट
राज्यात मुसळधार, ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा Weather Report
मुंबई: हवामान खात्याकडून राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या २४ तासात कोकण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावासाचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवमान विभागाने ...