पीएम किसान योजना

PM Kisan Yojana । खुशखबर ! शेतकऱ्यांना दसरा, दिवाळीची भेट

जळगाव । जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना ऐन सणासुदीत पीएम किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. जिल्ह्यात सव्वा चार लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान ...

पीएम किसानचा नवीन हप्ता या आठवड्यात येऊ शकतो, असे चेक करा !

देशातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी भारत सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवते. या योजनेला थोडक्यात ‘पीएम किसान’ असेही म्हणतात. सध्या देशात लोकसभा निवडणुका ...

प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला खात्यात येणार 16 व्या हप्त्याचे 2000 रुपये 

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात असून त्यात पीएम किसान योजनेअंतर्गत करोडो शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये ...

पीएम किसानचा 15वा हप्ता हवाय? मग हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

देशभरातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अलीकडील अहवालानुसार, पुढील हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जारी केला जाईल. यापूर्वी ...

पीएम किसान योजना! आता मिळणार इतके रुपये

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान निधी योजना फायदेशीर ठरत असतानाच आता या निधीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी या पीएम सन्मान निधीत २ ...

खात्यात 14वा हप्ता आला नाही? काळजी करू नका, येथे करा कॉल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै रोजी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पीएम किसानचा 14 वा हप्ता जारी केला. यावेळी 8.5 कोटी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा ...

मोदी सरकारच्या ‘या’ 9 धोरणांमुळे करोडो लोकांचे बदलले जीवन

PM modi  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत येऊन 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 9 वर्षांत त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अशी अनेक आर्थिक ...

पीएम किसानचा १३वा हप्ता लवकरच मिळणार, जाणून घ्या कधी?

Kisan Samman Fund : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १३ व्या हप्त्याची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याची ...