पुणे-अजनी साप्ताहिक एक्स्प्रेस

नाताळ सणानिमित्त पुणे-अजनी साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार ; ‘या’ स्थानकांवर थांबेल

भुसावळ । मध्य रेल्वेने आगामी नाताळ सणानिमित्त पुणे व अजनी दरम्यान साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भुसावळ विभागातील प्रवाशांची ...