पुर्णा नदी
अवैध गौणखनिज उत्खनन ! भरधाव डंपरने एकाला चिरडले; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
—
जळगाव : पुर्णा नदीपात्रातून गाळ घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या डंपरने एका व्यक्तीला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे बुधवार, ...