पॅराग्लायडिंग
‘जिथे पॅराग्लायडर बायकोचा जीव गेला, तिथे मी उड्डाण घेईन’…पतीने घेतली शपथ
—
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंग खोऱ्यात रविवारी पॅराग्लायडिंग अपघातात एका महिला पायलटचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महिला पायलट गेल्या ...