पेटंट
हवेतील प्रदूषण ओळखणा-या यंत्राबाबत चोपडा समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांना पेटंट जाहीर
—
चोपडा : हवेतील प्रदूषण ओळखणा-या यंत्राबाबत समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक चमूने यापूर्वी प्रकाशित केलेल्या शोध निबंधाला एक पब्लिश पेटंट म्हणून भारत सरकारकडून सामूहिकरित्या जाहीर ...