पैसे

तुमचंही ‘या’ बँकांमध्ये आहे का खातं ? मग तुमचे पैसे आहेत सर्वात सुरक्षित

आजच्या काळात मोजकेच लोक असतील ज्यांच्याकडे बँक खाते नाही. नोकरदार लोकांकडे पगार खाती असतात तर घरगुती लोकांकडे बचत खाती असतात. प्रत्येकजण आपल्या कष्टाने कमावलेला ...

फक्त कमाईच नव्हे, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तुम्हाला मिळतात हे 6 मोठे फायदे

गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. बाजारात सुरू असलेल्या या तेजीने गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून दिला आहे. आज बाजारात घसरण झाली, ...

रिक्षाचालकाला मारहाण करून जबरी लूट; जळगावातील घटना, दोघांना पोलीस कोठडी

जळगाव : कंपनीत साहित्य पोहचविण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण करून पैसे काढून नेल्याची घटना एमआयडीत ८ डिसेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपींना शनिवारी १६ ...

निवृत्तीनंतर तुम्हाला मिळतील दरमहा अडीच लाख रुपये, अशी करा प्लॅनिंग

तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हालाही तुमच्या सेवानिवृत्तीची काळजी वाटत असेल. यामुळेच लोक रिटायरमेंट प्लॅनिंग करतात, पण त्यासाठी किती पैसे लागतात आणि पैसे कुठे ...

रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या गरोदर महिलेवर ग्राहकाला आली दया, दिले 1 लाख रुपये; पहा व्हिडिओ

गर्भधारणेदरम्यान काम करणे अनेकदा कठीण असते. अनेक वेळा महिलांना इच्छा नसतानाही काम करावे लागते. या काळात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सध्या सोशल ...

विधानसभा निवडणूक! मंत्री शांती धारिवाल यांना महिलेने केला पैसे परत करण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहेत. सध्या संपूर्ण राजस्थान निवडणुकीच्या रंगात रंगले आहे. नेते ...

श्रीमंत लोक सर्वाधिक इथे गुंतवतात ‘पैसे’

श्रीमंत होण्याचा काही विशेष गुण आहे का? या प्रश्नाचे अचूक उत्तर आता देशातील सर्वात श्रीमंत लोकच देऊ शकतात. श्रीमंत लोक त्यांचे पैसे कोठे गुंतवतात, ...

फक्त दररोज जमा करा श्रीलंकेच्या स्कोअरएवढी रक्कम, तुम्ही व्हाल लाखांचे मालक

तुम्हालाही काही वर्षांत लाखो रुपयांचे मालक व्हायचे आहे? मग तुम्हाला भारत-श्रीलंका विश्वचषक सामन्यातील श्रीलंकेच्या स्कोअरनुसार दररोज रक्कम जमा करावी लागेल. काही वेळात, ही रक्कम ...

प्रत्येकासाठी आयुष्य सोपं नसतं, ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल

जीवनातील चढ-उतारांना कंटाळले. जीवनात काय चालले आहे, किंवा आपण कोणत्या दिशेने जात आहात हे समजण्यास सक्षम नसलेल्यांसाठी एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर ...