पोटगी

घटस्फोटानंतर पतीलाही पत्नीकडून पोटगी मागण्याचा अधिकार, जाणून घ्या हे नियम

नुकतेच मुंबईतील एका जोडप्याचा विवाह २५ वर्षांहून अधिक काळानंतर घटस्फोट झाला. पण या घटस्फोटावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे कारण यामध्ये पत्नीने पतीला 9 आकड्यांमध्ये ...