पोलीस उपअधीक्षक

भुसावळला विक्रांत गायकवाड तर मुक्ताईनगरचे राजकुमार शिंदे नवीन पोलीस उपअधीक्षक

भुसावळ : राज्यातील 140 हून अधिक पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील गोपाल बोरसे यांनी सोमवारी रात्री ...