पोलीस वाहन
खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकला धडकले पोलीसांचे वाहन, 3 कर्मचारी गंभीर
—
नंदुरबार : खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नातून पोलिसांचे वाहन समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिल्याची घटना नंदुरबारमध्ये घडली. यामध्ये पोलीस निरीक्षकासह तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती ...