प्रजाकसत्ताक दिन
घोषणाबाजी करत अंगावर डिझेल ओतल अन्.., प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच आत्मदहनाचा प्रयत्न!
—
धुळे: शहरातील चितोड रोड मिल परिसरातील नागरिकांनी आज २६ रोजी सकाळी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. विशेष, प्रजासत्ताक ...