प्रतिसाद

महिला सक्षमीकरण योजना समर्थनार्थ मानवी साखळीला महिलांचा प्रतिसाद, महिला महानगर अध्यक्षा मिनल पाटील यांचे नियोजन

जळगाव : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जळगाव भेटीत महिलांना शासकीय योजनांची माहिती देऊन ‌‘मुख्यमंत्री माझी लाडकी ...